Author Topic: तडका - अॅडमीशन घेताना  (Read 302 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - अॅडमीशन घेताना
« on: June 13, 2015, 07:27:13 AM »
अॅडमीशन घेताना

दिवसें-दिवस वाढणारे
मार्गदर्शक धडे असतात
विद्यार्थ्यांच्या मना-मनात
अँडमीशनचे कोडे असतात

शाळा आणि कॉलेजच्याही
कधी नीयतीत बाक असतो
अँडमीशनला भेडसावणारा
कुठे डोनेशनचा धाक असतो,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता