Author Topic: तडका - रस्त्यावरून चालताना,...  (Read 316 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
रस्त्यावरून चालताना,...

कधी धो-धो आहे तर
कधी मात्र रिमझिम आहे
रस्त्या-रस्त्यावर पडलेली
मान्सुनची चिम-चिम आहे

रस्त्यावरून चालताना
संभाळूनच चालावे लागते
अन् जसे खड्डे येतील तसे
प्रत्येकाला झूलावे लागते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३