Author Topic: तडका - छत्रीची गरज  (Read 280 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - छत्रीची गरज
« on: June 15, 2015, 09:13:08 PM »
छत्रीची गरज

पाऊस पडणार म्हणजे
भिजण्याची खात्री असते
मात्र आपल्या बचावाला
खंबीरपणे छत्री असते

मात्र पावसाच्या स्वागताला
भिजण्याची भीती दिसत नाही
अन् पावसाच्या आनंदात
छत्रीची गरज असत नाही,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३


Marathi Kavita : मराठी कविता