Author Topic: तडका - हे सत्य आहे  (Read 298 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - हे सत्य आहे
« on: June 16, 2015, 09:21:37 PM »
हे सत्य आहे

ज्यांनी पराक्रम केले
ते मागे राहिले जातात
अन् पराक्रम शुन्यांचेही
कधी वारे वाहिले जातात

पात्रतेच्या नियमांनाही
कुठे तडा दिला जातो
अन् कधी निकृष्ठांचाही
इथे गौरव केला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता