Author Topic: तडका - सत्य चौकशीचे  (Read 296 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - सत्य चौकशीचे
« on: June 17, 2015, 07:17:41 AM »
सत्य चौकशीचे

प्रत्येकाच्या कर्माचे परिणाम
ज्याला-त्याला धडकले जातात
अन् घोटाळेखोरांचे घोटाळेही
वाटोळ्यांत अडकले जातात

मनी लालसा जोपासणारे
मना-मनात निदण असते
अन् कुणी किती खाल्लं याचे
चौकशीअंती निदान असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता


patilsurendra

  • Guest
Re: तडका - सत्य चौकशीचे
« Reply #1 on: June 18, 2015, 04:02:34 PM »
nice