Author Topic: तडका - संपत्तीचे गुपित,...?  (Read 328 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
संपत्तीचे गुपित,...?

ज्यांना जाणते म्हटले
तेच जणू लबाड आहेत
भ्रष्टाचारी कमाईचे म्हणे
त्यांच्याकडे घबाड आहेत

लबाडाच्या घबाडाचा हा
ताजा-तवाना किस्सा आहे
भुजबळांच्या संपत्तीत म्हणे
भ्रष्टाचाराचा हिस्सा आहे,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783