Author Topic: तडका - भानगड खर्चाची  (Read 407 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - भानगड खर्चाची
« on: June 18, 2015, 08:16:46 PM »
भानगड खर्चाची

ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो

मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता