Author Topic: तडका - शिक्षणाच्या बाजारात,...  (Read 304 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
शिक्षणाच्या बाजारात,...

कुणी चुकून शिकले आहेत
कुणी शिकून चुकले आहेत
बोगजबाजीच्या बाजारात
कुणी शिक्षणच विकले आहेत

शिक्षणाच्या बाबतीत तरी
अशी कुठेच ना खाच पाहिजे
विकणारांना तर नाहीच नाही
पण घेणारांना तरी लाज पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783