Author Topic: तडका - पावसाच्या औचित्याने  (Read 287 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
पावसाच्या औचित्याने

आनंद घेणार्‍या मनांचीही
आता दैना केली आहे
वाट पाहिलेल्या पावसाने
जणू वाट लावली आहे

पावसाची अतिवृष्टी होणं हे
दैनंदिनीलाही अडलेलं आहे
अन् पावसाच्या या पडण्याने
राजकारणही घडलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३