Author Topic: तडका - ही रीत आहे  (Read 276 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - ही रीत आहे
« on: June 25, 2015, 08:50:50 PM »
हि रीत आहे

कुणाकडून आरोप केले जातात
कुणाकडून मात्र  फेटाळले जातात
कुणाकडून तिरस्कार केले जातात
तर कुणी मात्र हळहळले जातात

कुणा मनी द्वेश असतात तर
कुणा मनी आपुलकी असते
घडल्या प्रत्येक प्रकरणाला
वेग-वेगळी डूलकी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता