Author Topic: तडका - अतिशहाणे,...  (Read 329 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - अतिशहाणे,...
« on: June 30, 2015, 08:10:03 PM »
अतिशहाणे,...

स्वत:ला शहाणा समजल्यास
माणूस अतिशहाणा होतो
अति शहाणपणा दाखवताना
माणूस अतिलहाना होतो

दुसर्‍यांचे शहाणपण पाहताना
त्यांची बुध्दी आखडली जाते
अन् अतिशहाणपणाची री मात्र
इथे वारंवार ओढली जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर:- 9730573783

Marathi Kavita : मराठी कविता