Author Topic: तडका - प्रखरणातले प्रकरणं,...  (Read 242 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
प्रखरणातले प्रकरणं,...

कुणाचे गार पडलेले आहेत
कुणाचे मात्र तापले आहेत
अन् एका-एकाचे प्रकरणं
इथे अजुनही रापले आहेत

कधी बिनबुडाचे आरोपही
रंगवले तर रंगत असतात
अन् वेग-वेगळ्या तर्‍हेनं
कुतुहलांना टांगत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३