Author Topic: तडका - गोडी शिक्षणाची  (Read 281 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - गोडी शिक्षणाची
« on: July 04, 2015, 07:47:45 AM »
गोडी शिक्षणाची,...

आता शाळाबाह्य विद्यार्थ्यांचीही
शाळेत टोळी बसायला पाहिजे
मात्र शिक्षण घेण्यासाठी सुध्दा
मनी आवड असायला पाहिजे

आता शिक्षणाची महती इथे
घरा-घरात कळायला हवी
अन् शिक्षणाची गोडी सदैव
शिक्षणातुनच मिळायला हवी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता