Author Topic: तडका - सत्ता आणि जनता  (Read 302 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - सत्ता आणि जनता
« on: July 10, 2015, 09:26:18 AM »
सत्ता आणि जनता

ज्याचे जसे विचार असतात
तसेच त्याचे प्रचार असतात
सत्ता देणारेच कधी-कधी
सत्तेपुढे लाचार असतात

गोड गुल-गुल बाता बोलुन
जनतेला आधी फसवलं जातं
अन् निवडून आल्यावर जनतेला
आपल्या इशार्‍यावर नाचवलं जातं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता