Author Topic: तडका - शेतकर्‍याची व्यथा  (Read 591 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
शेतकर्‍याची व्यथा

वेग-वेगळ्या विचारांनुसार
अधिवेशनं सजले जातील
शेतकर्‍याचे प्रश्न मांडणारेही
अधिवेशनात गाजले जातील

नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्‍याला दुष्काळी भत्ता नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३