Author Topic: तडका - दुष्काळात  (Read 303 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका - दुष्काळात
« on: July 15, 2015, 09:58:15 AM »
दुष्काळात

शेतातला एक-एक ठोंब
पाण्याविना पोरका आहे
या दुष्काळी पावसाळ्याचा
मना-मनाला चुरका आहे

निर्गालाच बाधक ठरणारा
कसा नैसर्गिक महिमा आहे
कर्जाळू जीनं जगता-जगता
दुष्ळात तेरावा महिना आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता