Author Topic: तडका - आतल्या गाठी  (Read 324 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - आतल्या गाठी
« on: July 18, 2015, 08:23:29 PM »
आतल्या गाठी

विरोध करता नाही आला तरी
नाराजीच्या ढूसण्या असतात
आरोपांसह टिका-टिप्पण्याही
आळीपाळीने उसण्या असतात

वरून-वरून गोडी असली तरी
आतुन मात्र कुरघोडी असते
घरातल्याच व्यक्तीकडून कधी
आपल्याच घराची घरफोडी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता