Author Topic: तडका - आमचा सल्ला  (Read 505 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - आमचा सल्ला
« on: July 25, 2015, 06:41:00 AM »
आमचा सल्ला

इतरांचं जरी जळलं तरीही
न जळणाराला कळत नसतं
ज्याला-ज्याला कळत असतं
केवळ त्याचंच जळत असतं

परिस्थितीचे गांभिर्य घेऊन तरी
रासवट काया कापरली जावी
अन् आकलेचे तारे तोडताना
थोडीशी अक्कल वापरली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता