Author Topic: तडका - निमित्त एकादशीचे  (Read 319 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
निमित्त एकादशीचे

अंत:करणातल्या भक्तीचा
हा आनंद उतप्रोत असतो
मनी समाधान लाभण्याचा
हा अध्यात्मिक स्रोत असतो

हलक्या-फुलक्या अन्नासाठी
उपवास निमित्त ठरला जातो
अन् पोट भरेपर्यंत फराळावर
मनसोक्त ताव मारला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३