Author Topic: तडका - वारी पंढरीची  (Read 364 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - वारी पंढरीची
« on: July 27, 2015, 08:44:46 AM »
वारी पंढरीची

मनी वाढलेल्या आनंदाचा
प्रत्येक क्षण नवा असतो
अन् पंढरपुरच्या वारीचा
दुरवरती गव-गवा असतो

विठ्ठल नामाच्या गजराने
अवघी दुमदुमते पंढरी
अन् विठ्ठलाला साकडे
घालती हो वारकरी,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता