Author Topic: तडका - ग्रा.पं.निवडणूक  (Read 411 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - ग्रा.पं.निवडणूक
« on: August 03, 2015, 07:15:39 AM »
ग्रा.पं. निवडणूक

घरा शेजारील घरं देखील
कट्टर विरोधक बनले जातात
तर कट्टर विरोधकांशीही कधी
स्नेहाचे बंध विनले जातात

प्रत्येक-प्रत्येक उमेदवारालाही
एका-एका मताची भुक असते
मात्र सहजा-सहजी न कळणारी
ग्रामपंचायतीय निवडणूक असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता