Author Topic: तडका - कृत्रिम पावसात  (Read 265 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - कृत्रिम पावसात
« on: August 04, 2015, 07:26:12 AM »
कृत्रिम पावसात

एकापेक्षा एक विध्वंस करत
निसर्गाने इतिहास रचला आहे
शेतकर्‍यासह सामान्य माणूस
आता दुष्काळाने खचला आहे

अनपेक्षित नैसर्गिक कोपामुळे
अपेक्षांचे भांडार थिजु लागले
तरीही मात्र मनातील स्वप्न
कृत्रिम पावसात भिजु लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता