Author Topic: तडका - पावसाचा जोर  (Read 302 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - पावसाचा जोर
« on: August 04, 2015, 07:54:30 PM »
पावसाचा जोर

टिपका-टिपका टिपकवुन
पावसाला हूलकावणी आहे
दिसतोय पण पडत नाही
हि नैसर्गिक सतावणी आहे

जोरदार पाऊस पाहण्याला
आस आमची सक्षम आहे
मात्र पावसाचा झिमझिमाट
जोर धरण्यास अक्षम आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता