Author Topic: तडका - भविष्यात  (Read 296 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - भविष्यात
« on: August 05, 2015, 08:04:54 PM »
भविष्यात,...

दिवसें-दिवस टेक्नॉलॉजीत
नव-नविन बदल घडू लागले
हे मान्यच करावं लागेल की
माणसंही पाऊस पाडू लागले

कदाचित संपेल गरज टँकरचीही
भविष्यात बदल फिरू लागतील
कृत्रिम पावसाच्याच मागण्याही
पाण्यासाठी लोक करू लागतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता