Author Topic: तडका - मुलाच्या हट्टात  (Read 336 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - मुलाच्या हट्टात
« on: August 11, 2015, 08:53:02 PM »
मुलाच्या हट्टात

स्री-पुरूषांतील विषमतेचा
अनुभव सदैव आला जातो
मुलगा नाही होत म्हणूनही
इथे स्रीचा छळ केला जातो

पारंपारिकतेचा टच घेऊन
अर्वाचिनतेवरती गदा आहे
मुलाचा हट्ट धरता-धरता
असंबध्द कुटूंब मर्यादा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता