Author Topic: तडका - राजकीय दृष्टीत  (Read 253 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका - राजकीय दृष्टीत
« on: August 12, 2015, 07:41:30 PM »
राजकीय दृष्टीत

तिसर्‍या आघाडीच्या चर्चेमुळे
राजकीय वारे टाईट आहेत
कुणी फूशारकी मारण्यात तर
कुणी हूशारकीत पटाईत आहेत

कुणा-कुणाची फूशारकी इथे
भलतीच अग्रगण्य असते
मात्र राजकीय दृष्टीने पाहिल्यास
जणू हूशारीपुढे ती शुन्य असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता