Author Topic: तडका - एक निमित्त गटारीचे  (Read 380 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
एक निमित्त गटारीचे

कुणी स्वयं उतावळे असतात
कुणासाठी मात्र फूस असतात
रोज-रोज खाणारे-पिणारेही
गटारीवरती खुश असतात

गटारोत्सव साजरा करण्याचा
मनात हेका धरला जातो
अन् एक दिवसाच्या निमित्ताने
गटारीवर ताव मारला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३