Author Topic: तडका - ये आझादी झूठी है,...?  (Read 451 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
ये आझादी झूठी है,...?

स्वातंत्र्याकडे पाहण्याच्याही
वैचारिकता भिन्न-भिन्न आहेत
स्वातंत्र्यात जगत असलो तरी
स्वतंत्र्यावरच प्रश्नचिन्ह आहेत

आधी बाहेरच्यांनी देश लुटला
आता म्हणे आपलेच लुटत आहेत
स्वातंत्र्यात जगुनही गरिब,कष्टकरी
पारतंत्र्यापरि फरफटत आहेत,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता