Author Topic: तडका - घडणार्‍या गोष्टींत  (Read 299 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
घडणार्‍या गोष्टींत

हव्या असलेल्या गोष्टींसह
नको त्याही गोष्टी असतात
हव्या,नको त्या गोष्टींसाठी
पुन्हा-पुन्हा पुष्टी असतात

कुणी नटलेले असतात तर
कुणी मात्र तटलेले असतात
कित्येक घडणार्‍या गोष्टींमध्ये
दोन्ही नाट्य थाटलेले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३