Author Topic: तडका - भविष्यात  (Read 289 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - भविष्यात
« on: August 19, 2015, 07:41:08 AM »
भविष्यात

मना-मनात फोफावणार्‍या
प्रसिध्दीच्या भुका आहेत
जातीय सलोखा साधने या
लांच्छनास्पद चुका आहेत

वर्तमानी केलेल्या चुकांचेही
ऐतिहासिक वर्म राहिले जातील
अन् पुरस्कारितांचे कार्य नव्हे
त्यांचे जाती-धर्म पाहिले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता