Author Topic: तडका - मोदी साहेब  (Read 771 times)

Offline vishal maske

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,492
तडका - मोदी साहेब
« on: August 22, 2015, 06:28:15 AM »
मोदी साहेब,...!!!!

बिहारच्या निवडणूका आहेत
म्हणून तुम्ही त्यांना पॅकेज दिलं
आमचा मुळीच याला विरोध नाही पण
सांगा आम्ही तुमचं काय नुकसान केलं,.?

द्यायचं होतं आम्हालाही पॅकेज एक
खरंच झाले असते शेतकरी खुश
तोडले असते गळ्याचेही फास
अन् त्यागलं असतं पिण्याचं विष

तुमचा अच्छे दिनचा नारा साहेब
शेतकरी अजुन ना विसरले आहेत
पण आता कळेनासंच झालंय की
अच्छे दिन कुणाला आले आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pooja Sawant

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: तडका - मोदी साहेब
« Reply #1 on: September 01, 2015, 12:43:04 PM »
बिचारी गरीब जनता " अच्छे दिन आनेवाले है " या आशेवर अजूनही वाट बघताहेत आणि कांदा ९५ रु./किलो या भावाने विकला जात आहे म्हणजे " पहिले आसू मग हसू " हा फंडा इथे वापरला जातोय वाटत...
 ::) ::) ::)
 :'( :'( :'(
 :) :) :)

Offline AMIT GAIKAR

 • Newbie
 • *
 • Posts: 34
Re: तडका - मोदी साहेब
« Reply #2 on: September 01, 2015, 02:06:22 PM »
good one Vishal saheb......tumchi permission havi ahe majhya whats app group var share karai sathi.

Offline vishal maske

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,492
Re: तडका - मोदी साहेब
« Reply #3 on: September 01, 2015, 04:01:59 PM »
करू शकता,माझ्या नावासहीत शेअर केल्यास काहीही अडचण नाही,...

Offline AMIT GAIKAR

 • Newbie
 • *
 • Posts: 34
Re: तडका - मोदी साहेब
« Reply #4 on: September 01, 2015, 04:03:46 PM »
dhanyawad

Offline Pooja Sawant

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: तडका - मोदी साहेब
« Reply #5 on: September 02, 2015, 03:29:59 PM »
SORRY vishal maske ji,
 without ur permission, mi aapla lekh (with ur Name) FB vr upload kela...

Offline vishal maske

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,492
Re: तडका - मोदी साहेब
« Reply #6 on: September 02, 2015, 05:47:41 PM »
काही हरकत नाही पुजा जी,
आपण माझ्या नावासहित माझी वात्रटिका शेअर केली असेल तर,स्वागतंच आहे तुमचे,.....

Offline Pooja Sawant

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: तडका - मोदी साहेब
« Reply #7 on: September 03, 2015, 02:44:02 PM »
धन्यवाद ...