Author Topic: तडका - कांद्याच्या धंद्यात  (Read 331 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
कांद्याच्या धंद्यात

कांद्याचा तुटवडा भासताच
व्यापार्‍यांनी भाव वाढवले
ज्यांनी कांद्याला घडवले
कांद्याने त्यांनाही रडवले

व्यापारी मित्रांनाही कांदा
शेतकर्‍यांनीच पुरवला आहे
मात्र या कांद्याच्या धंद्यामधून
शेतकरी जणू हरवला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता


Mallinath MAHADAV ANDODGE

  • Guest
Re: तडका - कांद्याच्या धंद्यात
« Reply #1 on: August 25, 2015, 03:42:10 PM »
Nice कविता