Author Topic: तडका - फिल्मवरचे जीवन  (Read 277 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - फिल्मवरचे जीवन
« on: August 26, 2015, 10:31:49 AM »
फिल्मवरचे जीवन

फिल्म बघता-बघता
फिल्मी वागू लागले
फिल्मी नशा बाळगत
फिल्मी जगु लागले

फिल्म बघता-जगता कुठे
जीवनात फिल्मी ठेवण आहे
जीवनावरच्या फिल्म ऐवजी
जणू फिल्मवरचे जीवन आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता