Author Topic: तडका - बदलत्या समाजात  (Read 292 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - बदलत्या समाजात
« on: August 28, 2015, 08:01:55 PM »
बदलत्या समाजात

बदलत्या समाजाची धुरा
जमाजानं जाणायला हवी
पुरूषा बरोबर स्री सुध्दा
आता समान मानायला हवी

स्री-पुरूषांतील भेदाच्या भावना
समाजा बाहेरच गेल्या पाहिजेत
अन् स्वत:चं रक्षण करण्यासाठी
स्रीयाही सक्षम झाल्या पाहिजेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता