Author Topic: फेरफटका  (Read 302 times)

Offline UNMESH TAYADE

  • Newbie
  • *
  • Posts: 3
फेरफटका
« on: August 28, 2015, 09:41:08 PM »
           @@ दंगे @@
गुजरातमध्ये उसळलेले
वेगळेच एक तुफान आहे
याचा कान - त्याची मान
सगळेच यात बेभान आहेत

आरक्षणाच्या नावाखाली
एकमेकांचे दंगे आहेत
हेही तेच आणि तेही तेच
नेहमीचेच हे पंगे आहेत
---
     --- उन्मेष तायडे, पुणे
             7507455564

Marathi Kavita : मराठी कविता