Author Topic: तडका - स्रीयांची सुरक्षितता,...?  (Read 359 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
स्रीयांची सुरक्षितता,...?

स्री-पुरूष समतेचे विचार
समाजातुन दुभंगले आहेत
अन्याय आणि अत्याचार
अजुनही ना थांबले आहेत

कित्तेक मना-मनात इथे
नैतिकता जणू खिन्न आहे
स्रियांच्या सुरक्षिततेवरती
अजुनही प्रश्नचिन्ह आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३