Author Topic: तडका - दुष्काळी दौरे  (Read 248 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - दुष्काळी दौरे
« on: September 03, 2015, 09:06:20 PM »
दुष्काळी दौरे

कुणी समर्थन करतील
कुणी विरोध करतील
कुणी दुष्काळी दौर्‍यावर
वादंगी बारूद भरतील

ज्याच्या त्याच्या नजरेमधून
नव-नवे वारे वाहिले जातील
अन् वेग-वेगळ्या विचारांनुसार
दुष्काळी दौरे पाहिले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता