Author Topic: तडका - वागणे माणसांचे  (Read 274 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - वागणे माणसांचे
« on: September 04, 2015, 06:04:02 AM »
वागणे माणसांचे

नैसर्गिक असली तरीही
अनैसर्गिकता वाढत आहे
माणसांतली माणूसकीही
माणूसच तर तोडत आहे

विश्वासाचे नाते देखील
विश्वासबाह्य वागु लागलेत
माणसांच्या वागण्यालाही
माणसंच त्रागु लागलेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता