Author Topic: तडका - समाजामध्ये  (Read 319 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - समाजामध्ये
« on: September 07, 2015, 06:45:56 AM »
समाजामध्ये

सामाजिक सुव्यवस्थेसाठीच
नियम हे बनवले जातात
पण समाज सुव्यवस्थेचे ध्येय
कित्तेकांना मानवले जातात,.?

कधी मी पणाचा अजेंडा पीटत
आकलेचे तारे तोडले जातात
अन् समाजामध्ये वावरताना
सर्रास नियम मोडले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता