Author Topic: तडका - सल्ला महत्वाचा  (Read 285 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - सल्ला महत्वाचा
« on: September 10, 2015, 07:25:54 AM »
सल्ला महत्वाचा

काळ्या काळ्या ढगांनी
मनी हर्ष दाटत आहेत
थेंब-थेंब पावसाचेही
जनी जल वाटत आहेत

दुष्काळंच दाटलाय अजुनही
भविष्यात पाणी टिकलं पाहिजे
थेंब-थेंब पाणी वाचवुन वाचवुन
पाणी जपायला शिकलं पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता