Author Topic: तडका - गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा  (Read 354 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा

वेग-वेगळ्या संबंधांचेही
वेग-वेगळे ढगळे असतात
दाखवायचे दात वेगळे अन्
खायचे दात वेगळे असतात

कधी विरोध करता-करता
कधी-कधी दुजोरा असतो
गल्लीत गोंधळ करता-करता
दिल्लीत मात्र मुजरा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३