Author Topic: तडका - स्वागत पावसाचे  (Read 223 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका - स्वागत पावसाचे
« on: September 19, 2015, 06:39:38 AM »
स्वागत पावसाचे

दुष्काळलेल्या धरणीवरती
तो जोमा-जोमाने बरसला
तो क्षणही सुखावला मग
जो त्यासाठी होता तरसला

पडल्या दमदार पावसामुळे
मनी आशा चुकचुकली आहे
पावसाचे स्वागत करण्याला
मानवजात उत्सुकली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता