Author Topic: तडका - मागणीचे मुहूर्त  (Read 202 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - मागणीचे मुहूर्त
« on: September 19, 2015, 08:02:19 PM »
मागणीचे मुहूर्त

कधी कोणती मागणी करावी
कित्तेक मनात आखणी असते
योग्य मुहूर्त समोर दिसताच
लगेच मागणीची फेकणी असते

योग्य मुहूर्त भेटल्याने मग
संयमांना ना आळा असतो
अन् अटी-तटींच्या मुहूर्तांवर
सगळ्यांचाच डोळा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता