Author Topic: तडका - लोकशाहीच्या सक्षमतेला  (Read 326 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
लोकशाहीच्या सक्षमतेला

कीतीही मारू द्या थापा
कुणाकडेच स्वबळ नाही
लोक सहभागा शिवाय
लोकशाही प्रबळ नाही

लोकशाहीतील लोकांचं महत्व
लोकांना समजुन दिले पाहिजे
अन् लोकशाहीच्या सक्षमतेला
लोकांनी जागृत झाले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३