Author Topic: तडका - उघड-उघड सत्य  (Read 283 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - उघड-उघड सत्य
« on: September 23, 2015, 06:32:13 AM »
उघड-उघड सत्य

सत्य माहिती असतानाही
खोटे-खोटे दावे असतात
पण त्यांचे हे साटे-लोटे
जनतेलाही नवे नसतात

कितीही थापा मारल्या तरी
सत्य झाकता झाकत नाहीत
एवढं उघड-उघड असुनही
फेकु काहीच शिकत नाहीत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता