Author Topic: तडका - सुरक्षा रक्षकांची सुरक्षा,.?  (Read 246 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
सुरक्षा रक्षकांची सुरक्षा

सामाजिक सुव्यवस्थेसाठी
रातंदिस राबतात पोलिस
म्हणूनंच तर रासवटांकडून
ते धरले जातात ओलिस

माणसंच झालेत बैमान
हिंसानियत डोक्यात आहे
सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा
आजकाल धोक्यात आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
« Last Edit: September 26, 2015, 06:35:58 AM by vishal maske »