Author Topic: तडका - नाचणारे  (Read 258 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - नाचणारे
« on: September 27, 2015, 09:08:01 PM »
नाचणारे

ढोल आणि ताश्यांसह
डिजेही किर्र वाजु लागले
गणपतीचे भक्त गणही
गुलालाने सजु लागले

कामापेक्षा बिनाकामाचे
मिरवणूकीचा त्राण असतात
निमित्त कोणतंही असो
नाचणारे बेभान असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता