Author Topic: तडका - पावर दाखवताना  (Read 311 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - पावर दाखवताना
« on: September 28, 2015, 07:55:56 PM »
पावर दाखवताना

दाखवायचे दात वेगळे अन्
खायचे  दात वेगळे आहेत
पण त्यांचे दिखाऊ दातही
खायच्या दातांनी डागले आहेत

खोटी बाजु समोर ठेवुन
खरी बाजु लपवली जाते
जनतेला भुलवुन-भुलवुन
स्वत:ची पावर दाखवली जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता