Author Topic: तडका - अंधार्‍या वस्तीत  (Read 290 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - अंधार्‍या वस्तीत
« on: September 30, 2015, 07:49:44 PM »
अंधार्‍या वस्तीत

डोळेही दिपु लागतात
विजेची वाट पाहून-पाहून
अपेक्षाही थकु लागतात
प्रतिक्षेमध्ये राहून-राहून

तर्क-वितर्कांचे आता
एकेक कारणे आठवा
दुसरी अपेक्षा नाही पण
थोडीशी लाइट पाठवा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता