Author Topic: तडका - धर्माचा वापर  (Read 364 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - धर्माचा वापर
« on: October 09, 2015, 09:12:41 AM »
धर्माचा वापर

ज्याला जसा करावा वाटेल
त्याकडून तसा वापर आहे
कधी वैयक्तिक कुकर्माचेही
धर्मावरतीच खापर आहे,.!

जाती-धर्माची मोहर लावून
आता रासवटांनी फिरूच नये
स्वत:च्या हव्यासापोटी कधी
धर्माचा वापर करूच नये,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता